उत्पादनशुल्क विभाग(दारूबंदी पोलीस) भरती २०२३


राज्य उत्पादन शुल्क विभागात येणाऱ्या ४ ते ५ महिन्यामध्ये मोठी भरती निघणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे दारूबंदी पोलीस. येणाऱ्या काळात सरकारी नोकरीची गरज हि फार प्रमाणात वाढत जात आहे. आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या मुलांची देखील संख्या फार प्रमणात वाढत आहे. तुम्ही पण सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर हि फार मोठी संधी तुमच्या साठी आहे. उत्पादनशुल्क विभाग(दारूबंदी पोलीस) भरती २०२३ मध्ये ६६७ पदांची भरती करणार आहे. या पदाला जवान अस नाव देण्यात आले आहे. या पदासाठी २०२० मध्ये सोलापूर ग्रामीण भागामध्ये एका पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती. ते पद फक्त Cateogery साठीच होते. त्याच्या आधारे आम्ही तुम्हाला योग्य ती माहित उपलब्ध करून देत आहोत. इथे तुम्हला राज्य उत्पादन शुल्क मध्ये म्हणजेच जवान या पदासाठी लागणारी योग्य ती अहर्ता सांगणार आहोत. या पदा साठी लागणारी सगळी माहिती तुम्हाला इथे उपलब्ध करून दिली आहे. 

                खाली तुम्हाला जवान पदाबद्दल ची शैक्षणिक अहर्ता व अनुभव,वेतनश्रेणी स्तर दिला आहे.
अ. क्र. पदांचे नाव वेतनश्रेणी स्तर शैक्षणिक अहर्ता व अनुभव
जवान S-६ : १९,९००/- - ६३,२००/- - उम्मेद्वार एस.एस.सी.(माध्यमिक शालांत परीक्षा) उत्तीर्ण असणे आवश्यक
- मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

शारिरीक चाचणी 

अहर्ता पुरुष महिला
उंची १६५ सें.मी.(किमान) १६०
छाती न फुगवता किमान ७९ सें.मी.(किमान न फुगवता व फुगवून छातीतील किमान प्रसरण ५ सें.मी. आवश्यक) लागू नाही
वजन लागू नाही ५०कि.ग्र.(किमान)
 

मैदानी चाचणी (पुरुष)

अ.क्र. मैदानी चाचणीचा प्रकार गुण
१. १.५ कि.मी. धावणे १६
२. १०० मी.धावणे १६
३. गोळा फेक १६
४. लांब उडी १६
५. पूल अप्स १६
एकूण : ८०

मैदानी चाचणी (महिला)

अ.क्र.मैदानी चाचणीचा प्रकार गुण
१. १ कि.मी. धावणे २०
२. १०० मी.धावणे २०
३. गोळा फेक (४ किलोचा ) २०
४. लांब उडी २०
एकूण : ८०


खाली दिलेल्या लिंक वरुन तुम्ही त्याचे परिपत्रक Download करू शकता...👇👇👇👇

No comments

Theme images by Jason Morrow. Powered by Blogger.